true

List of Products By Category

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

The book is an eternal collection of articles published as a series in Marathi Daily Dainik Pratyaksha's column 'Chalta Bolta Itihas'. This book features life stories of eminent music composer Pyarelal Sharma, veteran actress Ashalata Wabgaonkar, a makeup artist who helps many superstars shine Pandharinath Jukar, Natyasangeet singer and theatre actress Jaymalabai Shiledar and cinemascope, larger-than-life script and dialogue writer Salim Khan.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: May 2019
Publication Type: eBook
Price: Rs.250.00

Description

Know more ...

The book touches milestone achievements from the lives of veteran, innovative industrialist Prabhakar Deodhar, an exemplar of Co-operative Movement in Maharashtra Balasaheb Vikhe-Patil, socialist leader Mrinaltai Gore, book publisher Anil Phadke, owner of newspaper and circulation agency Murlidhar Shingote.

Ailatiri Mi Pailatiri Tu - Marathi E-Book
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Feb 2019
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Anhik Pustika - Marathi E-Book
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Mar 2018
Publication Type: eBook
Price: Rs.5.00

Description

Anhik Pustika - Marathi E-Book

Aniruddha Path - Marathi
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Mar 2018
Publication Type: eBook
Price: Rs.10.00

Description

Aniruddha Path - Marathi

Aniruddhopasana - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Mar 2018
Publication Type: eBook
Price: Rs.5.00

Description

Aniruddhopasana - Marathi E-Copy

‘Avahanam na Janami’, a work authored by Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi is a conversation, intimate and honest - one that any of us common bhaktas wants to or rather ought to have with himself, with his Sadguru, with his closest friend. As we go through life, alternating between strife and success, hope and despair, joy and sorrow we need a hand to hold on to and share our happiness, a hand that reassures, a hand that wipes tears. We do cry out ardently, we know we can trust, we pour out our heart and reach out in love and also say ‘Avahanam na Janami’.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2012
Publication Type: eBook
Price: Rs.100.00

Since many years, Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi better known as Aniruddha Bapu (M.D., Medicine) is working as researcher-mentor and expert coach of Ancient Indian Martial Arts. Dr. Aniruddha Joshi, a successful rheumatologist has learnt different forms and types of ancient Indian Martial Arts through his deep study of this subject and has now made them open for all.

The very subject of ancient Indian Martial Arts seems enigmatic from its name itself and has been attracting curiosity of foreigners over last many centuries. In India until these ancient Indian Martial Arts were honored and were at their zenith India was at its peak of glory and riches. The young generation used to get the training of these ancient Indian Martial Arts from their elders due to which India as a country was very strong and no enemy country could dare to intimidate us. But the importance of these ancient Indian Martial Arts started dwindling with time and India had to bear  the brunt of invasions and attacks from foreign powers.

Hence Dr. Aniruddha Joshi has started his work to revive these extinct ancient Indian Martial Arts. Dr. Aniruddha Joshi appointed Ravindrasinh Manjrekar as first 'Acharya' of ancient Indian Martial Arts. Bapu also taught Acharya these Martial Arts himself. Now under the guidance of Dr. Aniruddha Joshi and the personal coaching of Acharya Ravindrasinh, the training classes of these ancient Indian Martial Arts are being conducted. The various forms and types of ancient Indian Martial Arts which are taught by Bapu to Acharya and are being further taught in these training classes have been compiled in this textbook.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Editor: Samir Dattopadhye
Publication Date: Dec 2012
Publication Type: eBook
Price: Rs.240.00

Description

Since many years, Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi better known as Aniruddha Bapu (M.D., Medicine) is working as researcher-mentor and expert coach of Ancient Indian Martial Arts. Dr. Aniruddha Joshi, a successful rheumatologist has learnt different forms and types of ancient Indian Martial Arts through his deep study of this subject and has now made them open for all. The very subject of ancient Indian Martial Arts seems enigmatic from its name itself and has been attracting curiosity of foreigners over last many centuries. In India until these ancient Indian Martial Arts were honored and were at their zenith India was at its peak of glory and riches. The young generation used to get the training of these ancient Indian Martial Arts from their elders due to which India as a country was very strong and no enemy country could dare to intimidate us. But the importance of these ancient Indian Martial Arts started dwindling with time and India had to bear the brunt of invasions and attacks from foreign powers. Hence Dr. Aniruddha Joshi has started his work to revive these extinct ancient Indian Martial Arts. Dr. Aniruddha Joshi appointed Ravindrasinh Manjrekar as first 'Acharya' of ancient Indian Martial Arts. Bapu also taught Acharya these Martial Arts himself. Now under the guidance of Dr. Aniruddha Joshi and the personal coaching of Acharya Ravindrasinh, the training classes of these ancient Indian Martial Arts are being conducted. The various forms and types of ancient Indian Martial Arts which are taught by Bapu to Acharya and are being further taught in these training classes have been compiled in this textbook.

Bol Bol Vaache Pustika - Marathi E-Book
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Feb 2019
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Description

Bol Bol Vaache Pustika - Marathi E-Book

Charakha Pustika - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Apr 2018
Publication Type: eBook
Price: Rs.20.00

Description

Charakha Pustika - Marathi E-Copy

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

आपले आजचे जीवन अधिक सुखावह करणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर मागोवा काढला तर त्याचे मूळ, अलौकिक बुद्धीमत्तेचे शास्त्रज्ञ डॉ. निकोल टेस्ला यांच्या संशोधनात आणि त्यांनी लावलेल्या विविध शोधांमध्ये आहे. अभियंता, संशोधक, वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, क्रांतीकारी बदल घडवणारा, दूरदर्शी, भविष्यवादी ही बिरुदावली मानवजातीच्या विकासासाठी या महान वैज्ञानिकाने केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे वर्णन करण्यास कमी पडेल.

डॉ. टेस्ला यांच्या नावे सुमारे ७०० हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांचच्या इतर अनेक शोधांचा उपयोग सामान्य माणसाला पण व्हावा या उद्देशाने त्यांनी त्या शोधांचे पेटंटही काढले नाही. त्यांचे अनेक विस्मयकारक शोध व निष्कर्ष चूकीच्या हातामध्ये पडू नये या उद्देशाने त्यांनी ते जगासमोरच आणले नाहीत. जगात बदल घडवणार्‍या या त्यांच्या शोधांमध्ये अल्टरनेटिंग करंट (AC Current), पीस रे, ह्युमनॉइड रोबोट्स, टेलिव्हिजन (TV), रिमोट कंट्रोल, एक्स-रे, वायरलेस पॉवर ट्रान्समिशन, टाइम ट्रॅव्हल असे अनेक शोध आहेत. संपूर्ण जगाला फ्री इलेक्ट्रीसीटी देण्याची डॉ. टेस्ला यांची महत्वाकांक्षा होती. अलौकिक आणि सर्जनशील बुद्धीमत्ता लाभलेल्या या संशोधकाला विजेचे सामर्थ्य नियंत्रित करून त्याचा सुयोग्य वापर करण्याचे तंत्र उमगले होते, ज्यामुळे दुसर्‍या औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला. म्हणूनच यांना इलेक्ट्रिक युगाचा शोधकर्ता म्हणून ओळखले जाते.

१८५६ मध्ये जन्मलेल्या सर्बियन अमेरिकन डॉ. टेस्ला यांनी बालपणापासूनच आपल्या विलक्षण बुद्धीमत्तेची आणि असाधारण क्षमतेची चूणुक दाखवली. त्यांची जडणघडण एका धार्मिक कुटुंबात झाली. त्यांचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता. आणि ह्याच ठाम विश्वासामुळे घोर संकटातही ते कधीच डगमगले किंवा खचले नाहीत. त्यांची जीवनगाथा म्हणजे इतरांचा मत्सर, स्पर्धात्मक चढाओढी व नुकसानांनी ग्रासलेल्या यश व कष्टदायक प्रयासांची एक विलक्षण मालिकाच आहे. अभूतपूर्व यशाचे साक्षीदार असूनही केवळ पैसा कमावणे हे ध्येय त्यांचे कधीच नव्हते, त्याऐवजी डॉ. टेस्ला यांच्या संशोधानाची मदत घेऊन ज्या प्रभावी व प्रबळ व्यक्तींना त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा व हेतू साध्य करायचे होते त्यांच्या दबावाखाली येण्यास डॉ. टेस्ला यांनी नकार दिला. तेव्हाच्या समकालीन व्यक्तींनी त्यांना सर्व प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला परंतू डॉ. टेस्ला यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती्पुढे ते हतबल झाले. अतुलनीय धैर्य आणि कधीही हार न मानणार्‍या वृत्तीमुळे डॉ. टेस्ला यांनी पुन्हा फिनीक्ससारखी भरारी घेतली व नंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

तथापि आपल्या काळाच्याही कित्येक शतकांनी पुढे असणार्‍या या द्रष्ट्र्या वैज्ञानिकाची प्रेरणादायक कहाणी काळाच्या ओघात विस्मृतीत जावी म्हणून जाणीवपूर्वक योग्य प्रकारे जगासमोर आणली गेली नाही. इ.स. २०१४ मध्ये, सदगुरु श्री अनिरुद्ध (डॉ. अनिरुद्ध जोशी - एम.डी. मेडिसिन, म्हणजेच अनिरुद्ध बापू) आपल्या प्रवचनात या नम्र परंतु महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलले. त्यानंतर डॉ. निकोल टेस्ला यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणार्‍या लेखांची मालिका ‘दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या अग्रलेखात डॉ. अनिरुद्ध जोशी लिहितात, “अनेकजण त्यांना‘ विज्ञानाचा ब्रह्मर्षि’ म्हणतात. जर तुम्ही मला विचारले, तर डॉ. निकोल टेस्ला हे जगाने जाणलेले या काळातले सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक आहे. शिवाय, भविष्यात त्यांच्याएवढी तुल्यबळ व्यक्ती सापडणे हे अशक्य असेल.”

या पुस्तकाद्वारे डॉ. निकोल टेस्ला यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा परिचय वाचकांना होईल. हे पुस्तक केवळ त्यांच्या विस्मयजनक शोधांवर आणि प्रयोगांवरच प्रकाश टाकत नाही तर आपले जीवन अखिल मानवजातीच्या उन्नतीसाठी समर्पित करणार्‍या डॉ. टेस्ला यांचे मानवी पैलू देखील परिचित करून देते. हे पुस्तक मूळत: ‘दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांचे संकलन आहे. वाचकांच्या सोयीसाठी या पुस्तकातील लेखांचे भाषांतर आणि पुनर्प्रकाशन करण्यात आले आहे.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Aug 2021
Publication Type: eBook
Price: Rs.150.00

Ganpati Aarti Pustika
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Aug 2019
Publication Type: eBook
Price: Rs.30.00

Description

Ganpati Aarti Pustika

हे पुस्तक संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून... त्यांचा अंदाज बांधून त्यावर लेखिका आशाताई वाबगावकर यांनी स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने....वेगळया दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचं मंथन आपल्यासमोर पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत त्यांनी आपल्या जगण्याचं मंथन आपल्यासमोर मांडलं आहे अन्‌ हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारं आहे.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Ashalata Wabgaonkar
ISBN/ISSN No: 978-81-934080-0-1
Publication Date: Jun 2017
Publication Type: eBook
Price: Rs.250.00

Description

हे पुस्तक संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून... त्यांचा अंदाज बांधून त्यावर लेखिका आशाताई वाबगावकर यांनी स्वत:चे विचार व्यक्त केले आहेत. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने....वेगळया दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. एखाद्या गायकाने रागांमधून सुरांचं मंथन आपल्यासमोर पेश करावं त्या अनुभवांच्या संगीताचे राग आळवत त्यांनी आपल्या जगण्याचं मंथन आपल्यासमोर मांडलं आहे अन्‌ हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे, प्रफुल्लित करणारं आहे.

न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ.वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्‍या प्रकरणांमध्ये त्यांनी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे काम करत असताना न्यायालयास मदत केली आहे. जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी लिहून सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Dr. Vasudha Apte
ISBN/ISSN No: 978-81-934080-1-8
Publication Date: Jun 2017
Publication Type: eBook
Price: Rs.250.00

Description

न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ.वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्‍या प्रकरणांमध्ये त्यांनी नायर हॉस्पिटल, मुंबई येथे काम करत असताना न्यायालयास मदत केली आहे. जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी लिहून सर्वांना उपलब्ध करून दिलेले आहे. ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे असे वाटते.

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.

ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, “मी पाहिलेला बापू” हे पुस्तक २०१७मध्ये गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अल्पावधीतच इंग्रजी भाषेतील पुस्तकही प्रकाशित झाले.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: May 2020
Publication Type: eBook
Price: Rs.200.00

Pipasa 1 - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Jan 2019
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Description

Pipasa 1 - Marathi E-Copy

Pipasa 2 - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Jan 2019
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Description

Pipasa 2 - Marathi E-Copy

Pipasa 3 - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Oct 2018
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Description

Pipasa 3 - Marathi E-Copy

Pipasa 4 - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Feb 2019
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Description

Pipasa 4 - Marathi E-Copy

Pipasa 5 - Marathi E-Copy
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Nov 2019
Publication Type: eBook
Price: Rs.0.00

Description

Pipasa 5 - Marathi E-Copy

Ramraksha (Marathi-eBook)
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: May 2017
Publication Type: eBook
Price: Rs.30.00

Description

Ramraksha (Marathi-eBook)

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नव्वद वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. केवळ देशातच नाही, तर जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये संघ कार्यरत आहेच. इतकेच नाही, तर परदेशातील भारतीयांना आपल्या देशाशी, संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नाही, तर परंपरा बनलेली आहे.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Rameshbhai Mehta
ISBN/ISSN No: 978-81-904260-5-3
Publication Date: Jun 2017
Publication Type: eBook
Price: Rs.200.00

Description

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नव्वद वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. केवळ देशातच नाही, तर जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये संघ कार्यरत आहेच. इतकेच नाही, तर परदेशातील भारतीयांना आपल्या देशाशी, संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नाही, तर परंपरा बनलेली आहे.

Know more ...
Sadguru Upasana (Marathi - eBook)
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Jun 2016
Publication Type: eBook
Price: Rs.20.00

Description

Sadguru Upasana (Marathi - eBook)

Shree Aaradhana Jyoti Pustika - Marathi
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Jan 2018
Publication Type: eBook
Price: Rs.25.00

Description

Shree Aaradhana Jyoti Pustika - Marathi

श्री गणेश पूजाविधी पुस्तिका
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Sep 2013
Publication Type: eBook
Price: Rs.20.00

Description

श्री गणेश पूजाविधी पुस्तिका

श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती - श्रावण महिन्याच्या दर सोमवारी सूर्यास्तानंतर फक्त पुरूषांनीच ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ करावी. ही प्रपत्ती सामूहिक रित्या करावी; मात्र एकट्याने केली तरी चालू शकेल. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्यात, मांडणी, प्रपत्तीच्या तबकातील सामग्री, प्रपत्ती विधि, कथा तसेच आरती आहे.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Aug 2016
Publication Type: eBook
Price: Rs.10.00

Description

श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती - श्रावण महिन्याच्या दर सोमवारी सूर्यास्तानंतर फक्त पुरूषांनीच ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ करावी. ही प्रपत्ती सामूहिक रित्या करावी; मात्र एकट्याने केली तरी चालू शकेल. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्यात, मांडणी, प्रपत्तीच्या तबकातील सामग्री, प्रपत्ती विधि, कथा तसेच आरती आहे.

Shree Runadnyapak Stotra - Marathi
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Jan 2018
Publication Type: eBook
Price: Rs.10.00

Description

Shree Runadnyapak Stotra - Marathi

Shree Sacchidanandotsav - Marathi E-Book
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Dec 2017
Publication Type: eBook
Price: Rs.5.00

Description

Shree Sacchidanandotsav - Marathi E-Book

‘श्रीशब्दध्यानयोग’ ही ध्यानाच्या माध्यमातून मनुष्याचे प्रत्येक चक्र संतुलित करणारी सहजसुन्दर क्रिया आहे म्हणजेच मानवी देहातील सप्तचक्रे आणि बाह्य सृष्टीतील सप्तचक्रे यांचे परस्परांमध्ये समतोल-संतुलन घडविणारी क्रिया आहे.‘श्रीशब्दध्यानयोग’ मानवाची वर्तमानकाळातील सप्तचक्रे व विश्वातील इतर स्थानांची सप्तचक्रे ह्यांमध्ये संतुलन उत्पन्न करून मानवाचा भविष्यकाल सुखी, सुंदर व सामर्थ्यशाली बनवितो.
सारांश, ‘श्रीशब्दध्यानयोग’ मानवाचा अभ्युदय (सर्वांगीण विकास) घडवून आणतो.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Editor: Dr. Yogindra Joshi
Publication Date: Nov 2015
Publication Type: eBook
Price: Rs.35.00

Description

‘श्रीशब्दध्यानयोग’ ही ध्यानाच्या माध्यमातून मनुष्याचे प्रत्येक चक्र संतुलित करणारी सहजसुन्दर क्रिया आहे म्हणजेच मानवी देहातील सप्तचक्रे आणि बाह्य सृष्टीतील सप्तचक्रे यांचे परस्परांमध्ये समतोल-संतुलन घडविणारी क्रिया आहे.‘श्रीशब्दध्यानयोग’ मानवाची वर्तमानकाळातील सप्तचक्रे व विश्वातील इतर स्थानांची सप्तचक्रे ह्यांमध्ये संतुलन उत्पन्न करून मानवाचा भविष्यकाल सुखी, सुंदर व सामर्थ्यशाली बनवितो. सारांश, ‘श्रीशब्दध्यानयोग’ मानवाचा अभ्युदय (सर्वांगीण विकास) घडवून आणतो.

Shree Vardhamaan Vratadhiraj Pustika - Marathi E-Book
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Dec 2017
Publication Type: eBook
Price: Rs.10.00

Description

Shree Vardhamaan Vratadhiraj Pustika - Marathi E-Book

परमपूज्य सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंचे श्रीश्वासम्‌ उत्सवासंदर्भातील प्रवचनावर आधारीत पुस्तक .....
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Editor: Samir Dattopadhye
Author: Samir Dattopadhye
Publication Date: May 2015
Publication Type: eBook
Price: Rs.35.00

Description

परमपूज्य सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंचे श्रीश्वासम्‌ उत्सवासंदर्भातील प्रवचनावर आधारीत पुस्तक .....

In 'Tadatmanam Srujamyaham’ the bhakta listens, in all probability with his eyes closed in contentment, for all that falls on his ears is all that he craved to listen to. The call of the child in ‘Avahanam na Janami’ implies the love of the mother in ‘Tadatmanam Srujamyahm’ and is its anchor and refuge. ‘Tadatmanam Srujamyahm’ is the word of the One who listened to all that could be said and more.‘Tadatmanam Srujamyahm’ communicates that ‘He’ the Creator of all that be, is the Almighty but yet so close to every bhakta’s heart.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2012
Publication Type: eBook
Price: Rs.125.00

Going by the increasing trend of disasters happening around us be its natural or manmade, it would, in due course of time, become incumbent upon every citizen of this    country to be aware of how to respond to and handle disasters. This textbook facilitates this.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Editor: Dr Jayeshsinh Shah and Mr Ashutoshsinh Tembe
ISBN/ISSN No: 978-81-904260-4-6
Publication Date: Feb 2013
Publication Type: eBook
Price: Rs.200.00

Description

Going by the increasing trend of disasters happening around us be its natural or manmade, it would, in due course of time, become incumbent upon every citizen of this country to be aware of how to respond to and handle disasters. This textbook facilitates this.

Know more ...
Vividh Stotra & Upasana pustika
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Jun 2018
Publication Type: eBook
Price: Rs.25.00

Description

Vividh Stotra & Upasana pustika

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

"इस्रायल - एक प्रदीर्घ प्रवास, पण यशस्वी" हे पुस्तक वाचकाला इस्रायल ह्या राष्ट्राच्या विविध पैलूंची सखोल माहिती करून देते. इस्रायलने आज जागतिक रंगमंचावर महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेले आहे आणि इस्रायल भारताबरोबर आपली आगळीवेगळी मैत्री राखून आहे. ज्याला ज्याला म्हणून ह्या सगळ्याचा विशाल दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, त्याने तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. ह्या पुस्तकाच्या लेखिका ‘शुलमिथ पेणकर-निगरेकर’ ह्या एक भारतीय-इस्रायली महिला असून, सध्या त्यांचे वास्तव्य तेल अवीव्ह येथे आहे.

हे पुस्तक इस्रायलच्या स्फूर्तिदायक इतिहासावर तर प्रकाश टाकतेच; त्याचबरोबर इस्रायलच्या धार्मिक परंपरा, समाजजीवन, चाकोरीबाहेर विचार करत कल्पनेपलीकडच्या गोष्टी साध्य करणारी इस्रायलची  नाविन्यपूर्णता, इस्रायलचे सेनादल, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, मुख्य म्हणजे ह्या सगळ्याचा उपयोग करून, आत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीतही इस्रायलने केलेली नेत्रदीपक प्रगती ह्या सर्वांशीही वाचकाचा परिचय करून देते. ज्यूधर्मियांचा आद्यपूर्वज अब्राहम आणि ‘होली लँड’संबंधी त्याला झालेला ईश्वराचा दृष्टांत, ह्या ज्यूधर्मामध्ये मान्यता असलेल्या कथेपासून हे पुस्तक सुरू होते. त्यानंतरच्या सर्व कालखंडातील ज्यूधर्मियांच्या इतिहासाचा वेध घेत-घेत ‘झायोनिझम्’च्या उदयाच्या कालखंडाकडे येऊन पोहोचते; व त्यानंतर इस्रायलचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरही इस्रायलला लढावी लागलेली महत्त्वाची युद्धे आणि इस्रायलने साधलेली प्रगती ह्यांवर प्रकाश टाकते.

ह्या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी ह्यांनी लिहिलेल्या, ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा एक परिच्छेद समर्पक ठरावा - "भविष्यकाळात सर्व जगभरात जो युद्धाचा, वैमनस्याचा व मानवनिर्मित नैसर्गिक आपत्तींचा भडका उडणार आहे व जो हळूहळू जगभर पसरू शकतो, त्या सर्वांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य, इस्रायल व भारत घट्टपणे एकत्रित राहिल्यास नक्कीच तयार होऊ शकेल; व ह्या दोन देशांच्या हातांना जपान, अमेरिका आणि रशिया ह्यांचे हात येऊन मिळाले, तर होणारा विध्वंस बऱ्याच अंशी टाळता येईल."

श्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग्रंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्‍न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग्रंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग्रंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्‍याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग्रंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2021

हा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो.

ह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते.
गायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्‍वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2021
Publication Type: eBook
Price: Rs.200.00

Description

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

हा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो.

ह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते. गायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्‍वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’

Know more ...

Login

Login to add products to shopping cart or read sample copy

Register

Register if you are a new user and then Login to add products to shopping cart or read sample copy