Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Aug 2016
Publication Type: eBook
Price: Rs.10.00
श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती - श्रावण महिन्याच्या दर सोमवारी सूर्यास्तानंतर फक्त पुरूषांनीच ’श्री महादुर्गेश्वर प्रपत्ती’ करावी. ही प्रपत्ती सामूहिक रित्या करावी; मात्र एकट्याने केली तरी चालू शकेल. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्यात, मांडणी, प्रपत्तीच्या तबकातील सामग्री, प्रपत्ती विधि, कथा तसेच आरती आहे.