true

Shree Shabda Dhyanyog (MARATHI)
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Editor: Dr. Yogindra Joshi
Publication Date: Nov 2015
Publication Type: eBook
Price: Rs.35.00

‘श्रीशब्दध्यानयोग’ ही ध्यानाच्या माध्यमातून मनुष्याचे प्रत्येक चक्र संतुलित करणारी सहजसुन्दर क्रिया आहे म्हणजेच मानवी देहातील सप्तचक्रे आणि बाह्य सृष्टीतील सप्तचक्रे यांचे परस्परांमध्ये समतोल-संतुलन घडविणारी क्रिया आहे.‘श्रीशब्दध्यानयोग’ मानवाची वर्तमानकाळातील सप्तचक्रे व विश्वातील इतर स्थानांची सप्तचक्रे ह्यांमध्ये संतुलन उत्पन्न करून मानवाचा भविष्यकाल सुखी, सुंदर व सामर्थ्यशाली बनवितो. सारांश, ‘श्रीशब्दध्यानयोग’ मानवाचा अभ्युदय (सर्वांगीण विकास) घडवून आणतो.





Login

Login to add products to shopping cart or read sample copy

Register

Register if you are a new user and then Login to add products to shopping cart or read sample copy